+918048128164
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
हिवाळ्याच्या दिवसांत त्वचेच्या समस्या अधिक वाढतात. बरेच लोक या थंड वातावरणात त्वचेला खाज सुटणे आणि लालसरपणा यासारख्या समस्यांमुळे त्रस्त आहेत. परंतु, याकाळात त्वचेशी संबंधित ‘एक्झिमा’ या आजारामुळे देखील अनेक लोक त्रासलेल आहेत. ‘एक्झिमा’ हा एक त्वचारोग आहे. मात्र, या आजाराबद्दल लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या आजारात त्वचेवर लाल डाग उठतात आणि खाज येण्यास सुरुवात होते. जेव्हा आपण हे लाल डाग स्क्रॅच करण्यास सुरुवात करतात, तेव्हा तेथे सूज येते आणि त्या ठिकाणाहून पाणी येऊ लागते (Unknown Facts about Eczema diseases). ‘एक्झिमा’ आजाराची बरीच कारणे असू शकतात. आपल्याला याच्या बर्याच कारणांबद्दल माहिती नसते. हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. एक्जिमा, किंवा एटॉपीक डर्माटायटीस त्वचेचे विकार आहे, जे शरीराच्या अतिसक्रीय प्रतिकारप्रणालीच्या शरिरातील किंवा बाहेरील पदार्थांना प्रतिसाद म्हणून उद्भवते. बाहेरील पदार्थांचे उदाहरण म्हणजे रसायने आणि औषधे. अंतर्गत कार्य करणारे घटक, जसे की विभिन्न प्रतिजन (विषारी किंवा परकीय पदार्थ) आणि हॅप्टेन ( अँटीजनचा एक प्रकार ) यांप्रती शरीराची अतिसंवेदनशीलता देखील एक्झिमाचे कारण असू शकते. सर्वसाधारणपणे, एक्झिमाच्या लक्षणांमध्ये खोकला, सूज येणे, त्वचेचा लालसरपणा, पू येणें आणि ढळपीपणा यांचा समावेश होतो. एक्झिमाचे उपचारपर्याय तसेच परिणाम, प्रकार आणि व्यक्तीच्या वयानुसार वेगळे असतात. अधिक माहित व उपचारांसाठी संपर्क डाॅ धंदुके गुरूकृपा आयुर्वेद आयुएस्थेटिक्स तळेगाव दाभाडे व वडगाव मावळ मोबाईल 8856860463